सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे मालिकेतील मनू-मल्हारबरोबर आम्ही Truth & Dare हे सेगमेंट केलं. मनूच्या मित्राने फोन उचलून तिचा पचका केला. Watch this fun video only On Rajshri Marathi Showbuzz. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale.